csc fiber

CSC Fiber Plans

₹499

*450 GB *FOR ONE MONTH *24 HR.SUPPORT *High Speed Internet

BOOK NOW

₹699

*30 GB - PER DAY *FOR ONE MONTH *24 HR.SUPPORT *High Speed Internet

BOOK NOW

Services

High Speed Internet भारतात प्रथमच आपल्या घराच्या प्रत्येक कोकोपऱ्यात  1 जीबीपीएस इंटरनेट मिळवा. आपल्या वेगाने जुळणारे विश्वसनीय आणि जलद इंटरनेट. 

FIBER TO THE HOME (FTTH)

Under this service, uninterrupted, high speed Internet service is provided after the Village Level Entrepreneur installs over-head OFC and other infrastructure. As a pilot project, VLEs in Haridwar (Uttarakhand) and Gautam Buddha Nagar (Uttar Pradesh) districts have provided FTTH connections to subscribers.

या सेवेच्या अंतर्गत, ग्रामीण पातळीवरील उद्योजक ओव्हर-हेड ओएफसी आणि इतर पायाभूत सुविधा स्थापित केल्यानंतर अखंड, वेगवान इंटरनेट सेवा प्रदान केली जाते. पथदर्शी प्रकल्प म्हणून हरिद्वार (उत्तराखंड) आणि गौतम बुद्ध नगर (उत्तर प्रदेश) जिल्ह्यांमधील व्हीएलईंनी ग्राहकांना एफटीटीएच कनेक्शन दिले आहेत.

The service can be used to connect the 5 P’s of a village, leading to digital transformation of the village –

 •       Post   office

•        Police station

•        Panchayat Office  

•        Primary/ Secondary School

  • Home

•        Primary Health Centre


very good service

इतर सर्व कंपनी चे नेट वापरून पाहिले पण म्हणावी तेव्हडी सर्व्हिस मिळत नाही. त्यामुळे काम करायला खूप अडचणी येतात. परंतु आता csc चे इंटरनेट थेट माझ्या सेंटर मध्ये ऑप्टिकल फायबर द्वारे मिळणार आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे.

सिद्धेश्वर (csc केंद्रचालक)
Badnapur

हायस्पीड इंटरनेट

Csc च्या फायबर to होम मुळे माझा खूप फायदा होणार आहे. हायस्पीड इंटरनेट मुळे मुलांना मी विविध ऑनलाइन कोर्स देऊ शकते आणि माझ्या स्मार्ट tv वर माझे आवडीचे प्रोग्रॅम ही पाहू शकते. ह्यातून खूप खर्च वाचणार आहे.

श्रीमती शालिनी (गृहिणी)

हॉस्पिटल मध्ये सुद्धा हायस्पीड इंटरनेट

हॉस्पिटल मध्ये सुद्धा हायस्पीड इंटरनेट ची खूप आवश्यकता भासते आहे. हॉस्पिटल चे मेजमेंट असो की एखादवेळी व्हिडीओ कॉल अथवा कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन मिळविण्यासाठी हायस्पीड इंटरनेट ची गरज आहे. परंतु कनेक्शन घेण्यापासून अखंड सेवा मिळविण्यापर्यंत सर्वच इतकं किचकट आहे की वेळ जातो खूप. परंतु भारत सरकारच्या फायबर टू होम सर्व्हिस मुळे आम्हाला सहज हायस्पीड इंटरनेट मिळू शकते. आणि csc ते काम उत्कृष्टपणे करू शकते हा आमचा विश्वास आहे.
डॉ.भारती